Verification: 4e7838d05962b884

Saudi Arabia : हज यात्रेला ( Hajj Yatra ) सुरुवात

Spread the love

सौदी अरेबियात ( Saudi Arabia ) आजपासून सुरूवात झाली. 5 दिवसांची ही वार्षिक हज यात्रा आहे. हज यात्रेत ( Hajj Yatra ) भारतातील 79 हजारांहून अधिक यात्रेकरू यात सहभागी झाले आहेत.

हज यात्रेकरूंचा प्रवास मक्का ( Makka ) येथून मीना येथे एकत्र येण्यासाठी होणार आहे. उद्या लवकर अराफातच्या मैदानात जाणार आहेत. परंतु लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 65 वर्षांपेक्षा कमी वयाच्या हज यात्रेकरूंनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Saudi Arabia : हज यात्रेला ( Hajj Yatra ) सुरुवात
Saudi Arabia : हज यात्रेला ( Hajj Yatra ) सुरुवात