Verification: 4e7838d05962b884

Shivsena Uddhav Thackeray Shinde Live : धनुष्यबाण कुणाचं, याचा निकाल लागण्याची शक्यता

Spread the love

Shivsena Uddhav Thackeray Shinde Live : घटनापीठासमोर आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. सुप्रिम कोर्ट काय निर्णय देते यावर पुढील राजकिय वाटचाल ठरणार आहे. शिवसेना कोणाची या प्रश्नावर मागील बऱ्याच दिवसांपासून रणकंदन सुरू आहे.

download 4
Shivsena Uddhav Thackeray Shinde Live

शिंदे गटाच्या ( Eknath Shinde ) 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज एक महत्त्वपूर्ण निर्णयही समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे देशभरातील जनतेला ते पाहता येणार आहे. 5 सदस्यीय घटनापीठासमोरील सत्तासंघर्षाची सुनावणी LIVE होणार आहे.( Supreme Court Live updates Maharashtra politics Shiv Sena vs Eknath Shinde )

What is result of Maharashtra politics Shivsena vs Shinde Gat ?

download 4

A hearing on the power struggle in Maharashtra will be held before the Constitution Bench today. The attention of the whole country has turned to this hearing.

What is court case in Maharashtra politics ?

download 5

Hearing will be held on the disqualification of 16 MLAs of Shinde group (Eknath Shinde).

%d bloggers like this: